{
  "village_code": "271900040235940000",
  "village_name": "खामगाव (ज.)",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:57:46Z",
  "surveys": [
    "128",
    "428",
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीने वाटणीपत्र लिहुन देणार:-\nआजिनाथ गंगाधर सोनावणे रा.खामगाव यांची मौजे खामगाव येथील(खाता क्रमांक 23235)गट/सर्व्हे क्रमांक 428 लागवडीयोग्य क्षेत्र 3.1700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी खालीलप्रमाणे पत्नी व मुलगा, यांना वाटून दिले.\nसंमतीने वाटणीपत्र लिहुन घेणार:-\n1) अश्विनी आजिनाथ सोनवणे (खाता क्रमांक :-नवीन खाते) गट/सर्व्हे क्रमांक 428 लागवडीयोग्य क्षेत्र 3.1700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ. मी. यांना वाटून दिले.\n2) स्वरूप आजिनाथ सोनावणे अ पा क आई अश्विनी आजिनाथ सोनवणे (खाता क्रमांक :-नवीन खाते) गट/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ. मी. व गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना वाटून दिले.\nयांना वरीलप्रमाणे संमतीने वाटणीपत्र आप-आपसात करून दिले/घेतले आहे. अर्ज व 100 रु स्टॅम्प पेपर 58AB 163232 क्र.781 दिनांक 27/10/2026 प्रमाणे संमतीने वाटणीपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली,जाहीर प्रगटन काढले.",
  "talathi": "वैशाली मनोज खंडारे"
}
