{
  "village_code": "271900040235970000",
  "village_name": "सताळा बु.",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:24:49Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखरेदीखता आधारे नोंद :-\nचरणसिंग प्रकाश शिंदे रा. सताळ बु यांनी अर्ज व खरेदीखताची क्षेराक्स प्रत सादर करून कळविले कि, त्यांनी मौजे सताळ बु शिवारात गट नं. 34 मध्ये शेतजमीन खरेदीखता आधारे लिहून देणार संजय रमेश शिंदे यांच्या कडून घेतली असून त्याचा फेरफार नं. 2114 ने क्षेत्राचा फेर झाला परंतु इतर अधिकार रकाण्यात त्यांच्या नावे असलेल्या विहिरीतील पाण्याचा 08 आणे हिस्सा पाणी घेण्याच्या हक्कासाहित संपूर्ण घेतला असुन यांची नोंद झाली ७१२ मध्ये अंमल झाली नसल्याने नोंद घेणेबाबत अर्ज देऊन कळविले आहे करिता खरेदी दस्त क्र.1473 दिनांक 19/05/2026 याधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विजय विनायक बिलापट्टे"
}
