{
  "village_code": "271900040235970000",
  "village_name": "सताळा बु.",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:24:49Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nशेतजमिनीचे वाटणीपत्राने नोंद :-\nकैलास सुदाम दाभाडे, दिलीप सुदाम दाभाडे, प्रकाश सुदाम दाभाडे, सुभाष सुदाम दाभाडे यांनी विनंती अर्ज व वाटणीपत्र देऊन कळविले आहे कि, त्यांची मौजे सताळ बु. शिवारात गट नं. 26 वडिलोपार्जीत सामाईक 06 हे. 00 आर शेतजमीन असुन त्यांनी सदर जमीन खालील प्रमाणे आपआपसात वाटून दिली व घेतली आहे.\nलिहून घेणार :- कैलास सुदाम दाभाडे यांना गट नं. 26 मध्ये 1 हे. 20 आर.\nलिहून घेणार :- दिलीप सुदाम दाभाडे यांना गट नं. 26 मध्ये 1 हे. 40 आर.\nलिहून घेणार :- प्रकाश सुदाम दाभाडे यांना गट नं. 26 मध्ये 1 हे. 70 आर.\nलिहून घेणार :- सुभाष सुदाम दाभाडे यांना गट नं. 26 मध्ये 1 हे. 70 आर.\nतरी सदर नोंद संबंधिताचा अर्ज, चौकशी पंचनामा व संमतीवाटणी पत्र आधारे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विजय विनायक बिलापट्टे"
}
