{
  "village_code": "271900040235980000",
  "village_name": "गुमसताळा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 370,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:00:04Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nआदेशान्वये नोंद :-\nमा. तहसीलदार फुलंब्री यांचे आदेश जा.क्र. म. कार्यक्रम अधिकारी म.ग्रा.रो.ह.यो तथा तहसिलदार फुलंब्री यांचेकडील जा.क्र. 2026/रोहयो/कावि- दिनांक 08/06/2026\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीची नोंद\nगट विकास अधिकारी, पंचायत समिती फुलंब्री यांचेकडील पत्र जा.क्र. 2026/रोहयो/पसफु/कावी-655 दिनांक 22/05/2026 अन्वये मौजे गुमसताळ ता. फुलंब्री शिवारातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत खालील नमुद लाभार्थी शेतकरी यांना अनुदानावर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे कामी यादी तहसील कार्यालय फुलंब्री यांच्या कडील प्राप्त झाल्याने सर्व अनुदानावर झालेल्या विहिरीची नोंद दाखल करणे कामी म.कार्यक्रम अधिकारी म.ग्रा.रो.ह.यो.तथा तहसिलदार फुलंब्री यांचे कडील जा.क्र. 2026/रोहयो/कावि- दिनांक 08/06/2026 रोजीचे पत्र आलेवरून खालील नमुद लाभार्थी यांच्या ७१२ च्या इतर अधिकारात नोंद दाखल केली असे.\n1) मदन बबन देवरे यांची मौजे गुमसताळ गट नं 28 मध्ये एक स्वतंत्र अनुदानित विहीर.",
  "talathi": "विजय विनायक बिलापट्टे"
}
