{
  "village_code": "271900040235990000",
  "village_name": "पिंप्री ( सताळ)",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:09:31Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोअरवेल नोंद : -\nबाबासाहेब दिलीप देवरे रा. पिंप्री सताळ यांनी विनंती अर्ज सादर करून कळविले की, त्यांची मौजे पिंप्री सताळ शिवारात गट नं.139 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यात एक नवीन बोअरवेल खोदला असून त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात घेणे बाबत अर्ज देऊन कळविले आहे.करिता अर्ज सादर केल्यावरून स्थानिक पाहणी व चौकशी, पंचनामा करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विजय विनायक बिलापट्टे"
}
