{
  "village_code": "271900040236010000",
  "village_name": "लेहा जंहागीर",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:43:55Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nगणेश रंगनाथ वाघ वाघ व रमेश रंगनाथ वाघ यांनी अर्ज दिला कि त्यांनी मौजे लेहा ज येथील गट नं 259 मध्ये दुय्यम निंबधक फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2308 दिनांक 13/12/2012 प्रमाणे कौसाबाई कडूबा भूमे यांना क्षेत्र 0 हे 01आर जमीन विहीर खोदण्यासाठी विक्री केली सदर दस्तामध्ये लिहून घेणार यांनी खोदल्या जाणाऱ्या विहिरीमध्ये लिहून देणार यांचा सामाईक -४-आणे हिस्सा राहील व लिहून घेणार यांचा -१२-आणे हिस्सा राहील व सदर हिस्याचे पाणी लिहून घेणार यांचे मौजे आडगाव बु येथील गट नं 82 ला व लेहा ज येथील गट नं 338 ला जाईल असे नमूद केलेले आहे करिता इतर हक्कात विहीर एक सामाईक -१२-आणे हिस्सा कौसाबाई कडूबा भूमे यांचा व -४-आणे हिस्सा गणेश रंगनाथ वाघ वाघ व रमेश रंगनाथ वाघ यांचा अशी नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अतुल माधवराव सोनवणे"
}
