{
  "village_code": "271900040236020000",
  "village_name": "वाहेगाव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:22:58Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nसंमतीने वाटणीपत्र :-\nलिहून देणार:- 1) कैलास किसन गडवे .शेती वय 80 वर्षे.रा डोंगरगाव शिव ता फुलंब्री. जि .छ. संभाजीनगर\nलिहून घेणार:-2) छाया कैलास गडवे .शेती वय 47 वर्षे.रा डोंगरगाव शिव ता फुलंब्री. जि .छ. संभाजीनगर\nलिहून देणार यांची वाहेगाव येथील गट नंबर 188. मधील आपल्या मालकीचे असलेले संपूर्ण क्षेत्र 1 हे.18 आर. पो.ख.0.02.50 आर जमीन असून ते नात्याने पती– पत्नीव.असून त्यांनी आपापसात ठरवून पुढील प्रमाणे वाटून ताब्यात दिली.व घेतली\n1) ) छाया कैलास गडवे.यांना गट नं.188 मध्ये 0 हे 60 आर पो.ख.0.00 आर,\nआशाप्रकारेआपल्या हिस्साची शेत जमीनआपापसात ठरवून कायमची वाटून ताब्यात दिली.व घेतली. करिता अर्ज व 100 रुपयांच्या बॉंड पेपर क्रमांक 82AB906782.क्र.3493 दिनांक : 07/010/2026 चे समंती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पंचशीला दत्तराव चव्हाण"
}
