{
  "village_code": "271900040236030000",
  "village_name": "शिरोडी बु.",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:23:43Z",
  "gone_at": "2026-11-02T02:45:55Z",
  "surveys": [
    "223",
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहुन घेणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5\nलिहुन देणार : अजीनाथ ओंकर राणे कमलबाई आजिनाथ राणे रा. शिरोडी बु. यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 11600 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 223, 259, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजीनाथ ओंकर राणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र 372 कर्ज /2026-27 दिनांक 07/09/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहा मानसिंग जोनवाल"
}
