{
  "village_code": "271900040236070000",
  "village_name": "डोंगरगाव शिव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2521,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:07:08Z",
  "surveys": [
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.2026/अपील/आरओआर/सीआर-2026/109\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा.उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदेश प्रकरण क्र.2026/अपील/आरओआर/सीआर-2026/109 EQJCourt No. 109/2026 दिनांक 02/11/2026 नुसार मौजे डोंगरगाव शिव या शिवारातील गट क्र. 285 मधील मंजूर फेरफार क्रमांक 2452 रद्दबदल करणे बाबतचे आदेश प्राप्त झाले आहे. करिता फेरफार क्र. 2452 नुसार मालकी हक्क सदरी असलेले खातेदार श्री नंदकुमार भाऊलाल ढाकणे क्षेत्र 1.60 हे.आर, श्री यश देविदास नागरे क्षेत्र 1.24 हे.आर हे कमी करून श्रीमती हिराबाई सांडू दुल्होत क्षेत्र 2.84 हे.आर अशी नोंद मालकी हक्क सदरी घेण्यात आली. तसेच इतर हक्क सदरी श्री नंदकुमार भाऊलाल ढाकणे क्षेत्र 1.60 हे.आर, श्री यश देविदास नागरे क्षेत्र 1.24 हे.आर व सदर नोंद हि विशेष दिवाणी दावा क्र. 309/2026 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. करिता वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "स्नेहा मानसिंग जोनवाल"
}
