{
  "village_code": "271900040236080000",
  "village_name": "आडगाव बु.",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:04:50Z",
  "surveys": [
    "332"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहुन घेणार फुलंब्री, देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.शाखा\nलिहुन देणा: विष्णू सुधाकर भूमे गट नंबर/ सर्वे नंबर 332 यांनी यांचे कडील दस्त क्रमांक 21/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 हे. वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू सुधाकर भूमे, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 21/2026 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंचशीला दत्तराव चव्हाण"
}
