{
  "village_code": "271900040236100000",
  "village_name": "महालकिन्होळा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:15:34Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म. औरंगाबाद शाखा फुलंब्री\nलिहून घेणार : आशाबाई अशोकलाल जैस्वाल,राजु अशोकलाल जैस्वाल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : आशाबाई अशोक जैस्वाल व राजू अशोकलाल जैस्वाल यांच्या नावे आदर्श नागरी सह पत म औरंगाबाद शाखा फुलंब्री चे कर्ज र रु 200000/- - 2681\nप्रमाणे आशाबाई अशोकलाल जैस्वाल यानी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म. औरंगाबाद शाखा फुलंब्री - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2686\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म. औरंगाबाद शाखा फुलंब्री यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिकन्व्हीन्स डीड दस्त क्रमांक 2604/2026 दिनांक 22/09/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 4 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण आप्पाराव मात्रे"
}
