{
  "village_code": "271900040236100000",
  "village_name": "महालकिन्होळा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3166,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:11:29Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लि.शाखा छ.संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब भिमराव खताळ रा. महालकिन्होळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2816-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 2.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब भिमराव खताळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुजा उदय गोर्डे"
}
