{
  "village_code": "271900040236170000",
  "village_name": "गेवराई पायगा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:00:37Z",
  "surveys": [
    "335",
    "357"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडोद बाजार\nलिहून घेणार : भुजंगराव हरिभाऊ साबळे, जनार्धन हरिभाऊ साबळे\nयांनी मौजे गेवराई गुंगी ता.फुलंब्री येथील गट क्रमांक : 335 व 357 वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडोद बाजार चा ४ लाख रु बोजा भुजंगराव हरिभाऊ साबळे व जनार्धन हरिभाऊ साबळे यांचा कडे फेरफार क्रमांक 1669 ने दाखल असलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडोद बाजार यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन तेजराव सोमासे"
}
