{
  "village_code": "271900040236170000",
  "village_name": "गेवराई पायगा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:00:37Z",
  "surveys": [
    "318",
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआप आपसात वाटणीपत्र\nश्री.किसन शेनफड साबळे, प्रल्हाद शंकर साबळे (खाता क्रमांक ६२५, ७४९८), गणेश किसनराव साबळे (खाता क्रमांक ५९६), श्रीमती. रेणुकाबाई प्रल्हाद साबळे (खाता क्रमांक ७२५८) सर्व रा. गेवराई पायगा यांनी मौजे गेवराई पायगा शिवारातील शेतजमीन गट क्र. ३१८, ३६८ या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट कब्जा लक्षात घेऊन आप-आपसात राजी खुशीने वाटणी करून देत व घेत आहेत. सदर जमिनीच्या खालील दर्शवल्या प्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे व सर्वांच्या संमतीने आप-आपसात वाटणी करून देण्यात व घेण्यात आली असे.\nअ.क्र.- १\nवाटणी घेणाराचे नाव – प्रल्हाद शंकर साबळे (खाते क्र.७६२३)\nगट नंबर - ३६८ पैकी\nक्षेत्र – ०.३२ हे.आर\nआकार – १.०५ रु.पैसे\nदिशा - पूर्व – लक्ष्मण बाजीराव साबळे\nपश्चिम - रस्ता\nदक्षिण – किसन शेनफड साबळे\nउत्तर – पंडित गिरजुबा साबळे\nअ.क्र.- २\nवाटणी घेणाराचे नाव – किसन शेनफड साबळे (खाते क्र.७६२४)\nगट नंबर - ३६८ पैकी\nक्षेत्र – ०.४६ हे.आर\nआकार – १.५१ रु.पैसे\nदिशा - पूर्व – लक्ष्मण बाजीराव साबळे\nपश्चिम - रस्ता\nदक्षिण – विनायक किसनराव साबळे\nउत्तर – प्रल्हाद शंकर साबळे\nअ.क्र.- ३\nवाटणी घेणाराचे नाव – रेणुकाबाई प्रल्हाद साबळे (खाते क्र.७२५८)\nगट नंबर - ३१८ पैकी\nक्षेत्र – ०.५० हे.आर (पूर्वीच्या ०.४० हे.आर क्षेत्रात मध्ये ०.१० हे आर समाविष्ट एकूण क्षेत्र ०.५० हे.आर)\nआकार – १.६० रु.पैसे\nदिशा - पूर्व – लक्ष्मिबाई सर्जेराव साबळे\nपश्चिम - गणेश किसन साबळे\nदक्षिण – रस्ता\nउत्तर – बंडू विश्राम साबळे\nअ.क्र.- ४\nवाटणी घेणाराचे नाव – गणेश किसनराव साबळे (खाते क्र.५९६)\nगट नंबर - ३१८ पैकी\nक्षेत्र –०.५० हे.आर (पूर्वीच्या ०.६० हे.आर क्षेत्रामधून ०.१० हे आर रेणुकाबाई प्रल्हाद साबळे यांना वाटप)\nआकार – १.६० रु.पैसे\nअर्जदार यांचा अर्ज, वाटणीपत्रक, वंदना गणेश साबळे, शांताबाई किसन साबळे, प्रल्हाद शंकर साबळे यांची संमतीपत्र आलेवरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. करिता मंजुरीस्तव सादर असे.",
  "talathi": "गजानन तेजराव सोमासे"
}
