{
  "village_code": "271900040236180000",
  "village_name": "जळगाव जहागीर",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:01:43Z",
  "surveys": [
    "154",
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nशेतजमिनीचे संमती वाटणीपत्राने नोंद :-\nविष्णु पंडितराव मेटे यांनी त्यांची मौजे जळगाव ज. शिवारात गट नं. 154 मध्ये क्षेत्र 0 हे. 36 आर आणि पो.ख. 0 हे. 00 आर व गट नं. 233 मध्ये क्षेत्र 0 हे. 13 आर आणि पो.ख. 0 हे. 00 आर असुन हे संपुर्ण क्षेत्र त्यांनी खालील प्रमाणे लिहून घेणार नात्याने पत्नी असुन त्यांना वाटून दिले.\nलिहून घेणार:-\n1) बळूबाई विष्णु मेटे यांना गट नं.154 मध्ये क्षेत्र 0 हे. 36 आर आणि पो.ख. 0 हे. 00 आर व गट नं. 233 मध्ये क्षेत्र 0 हे. 13 आर आणि पो.ख. 0 हे. 00 आर\nतरी सदर नोंद संबंधिताचा अर्ज, चौकशी पंचनामा व संमतीवाटणी पत्र आधारे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विजय विनायक बिलापट्टे"
}
