{
  "village_code": "271900040236200000",
  "village_name": "वडोद बाजार",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3788,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:19:52Z",
  "surveys": [
    "132",
    "186"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - श्रध्दा सबुरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छ.संभाजीनगर शाखा - जळगाव रोड, सावंगी ह, छ.संभाजीनगर तर्फे - श्री साईनाथ विठ्ठल दहिहंडे\nगहाणखत लिहुन देणार : वैभव दादाराव काटकर ,सुरज दादाराव काटकर रा. वडोद बाजार यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10583-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132, 186 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव दादाराव काटकर ,सुरज दादाराव काटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोदकुमार शेषराव मुळे"
}
