{
  "village_code": "271900040236200000",
  "village_name": "वडोद बाजार",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:19:52Z",
  "surveys": [
    "363"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nविहीर नोंद:-\nश्री आसाराम रयाजी काटकर यांनी अर्ज दिला कि, मौजे वडोद बाजार शिवारातील गट क्र. 363 मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2025/26 अंतर्गत एक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे. करिता अर्ज व सहा.गटविकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांचे पत्र जा.क्र./पसफु/DBAKSY.कृषी/2026 दिनांक 25/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विनोदकुमार शेषराव मुळे"
}
