{
  "village_code": "271900040236230000",
  "village_name": "पाथ्री",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:07:07Z",
  "surveys": [
    "28",
    "30",
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nकचरु गिरजुबा पाथ्रीकर व इतर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे पाथ्री शिवारातील गट नं.30 क्षेत्र 0.0200 हे.आर मध्ये एक सामाईक जुनी विहीर असून त्यात कचरु गिरजुबा पाथ्रीकर यांचा 8 आणे हिस्सा,विठ्ठल देवराव बनसोड,भगवान देवराव बनसोड,रविंद्र देवराव बनसोड यांचा 4 आणे हिस्सा व गणेश गवनाजी बनसोड यांचा 4 आणे हिस्सा तसेच तसेच सदर विहिरीचे पाणी गट नं 28 व 47 ला पाईपलाईन द्वारे जाते,करिता स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण आप्पाराव मात्रे"
}
