{
  "village_code": "271900040236250000",
  "village_name": "नरला",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:05:55Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या औरंगाबाद\nलिहून घेणार : शिवाजी पारुबा घाईट\nयांनी शिवाजी पारूबा कडे आदर्श नागरी पत संस्थाऔरंगाबाद शाखा फुलंब्री चे कर्ज रु 25000. - 1161\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मण बाबुलाल हरणे"
}
