{
  "village_code": "271900040236280000",
  "village_name": "गेवराई गुंगी",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:00:13Z",
  "surveys": [
    "241",
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nआप आपसात वाटणीपत्र\nश्री.गजानन देविदास फुके, विष्णु देविदास फुके रा. निमखेडा (खाता क्रमांक ४२८) यांनी मौजे गेवराई गुंगी शिवारातील शेतजमीन गट क्र. २४१ चे लागवडीयोग्य क्षेत्र २.८८ हे.आर. पो.ख. ०.२००० हे.आर एकूण क्षेत्र ३.०८ हे.आर. आकार रु.२.४४ पैसे यापैकी आपापसात वाटणीपत्रक करून घेणार यांचे सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र ०.२८ हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर एकूण क्षेत्र ०.२८ हे.आर. आकार रु.०.२४ पैसे व गट क्र. २४७ चे लागवडीयोग्य क्षेत्र १३.८१ हे.आर. पो.ख. ०.५२ हे.आर एकूण क्षेत्र १४.३३ हे.आर. आकार रु.१७.२४ पैसे यापैकी वाटणीपत्रक करून घेणार यांचे सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर. पो.ख. ०.०४ हे.आर चौमी एकूण क्षेत्र ०.४४ हे.आर. आकार रु.०.४९ पैसे व १ विहीर या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट कब्जा लक्षात घेऊन आप-आपसात राजी खुशीने वाटणी करून देत घेत आहेत. सदर जमिनीच्या खालील दर्शवल्या प्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे व सर्वांच्या संमतीने आप-आपसात वाटणी करून देण्यात व घेण्यात आली असे.\n१) मौजे गेवराई गुंगी शिवारातील शेतजमीन गट क्र. २४१ चे लागवडीयोग्य क्षेत्र २.८८ हे.आर.चौ.मी, पो.ख. ०.२० हे.आर चौमी एकूण क्षेत्र ३.०८ हे.आर. आकार रु.२.४४ पैसे यापैकी वाटणीपत्रक करून घेणार यांचे सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र ०.२८ हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर एकूण क्षेत्र ०.२८ हे.आर आकार रु.०.२४ पैसे या शेत जमीन पैकी संपूर्ण क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्र ०.२८ हे.आर आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर. एकूण क्षेत्र ०.२८ हे.आर. आकार रु. ०.२४ पैसे हि शेत जमीन वाटणी घेणाराचे नाव – गजानन देविदास फुके (खाते क्र ९१२८)\n२) मौजे गेवराई गुंगी शिवारातील शेतजमीन गट क्र. २४७ चे लागवडीयोग्य क्षेत्र १३.८१ हे.आर.चौ.मी, पो.ख. ०.५२ हे.आर चौमी एकूण क्षेत्र १४.३३ हे.आर. आकार रु.१७.२४ पैसे यापैकी वाटणीपत्रक करून घेणार यांचे सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर. पो.ख. ०.०४ हे.आर एकूण क्षेत्र ०.४४ हे.आर आकार रु.०.४९ पैसे व १ विहीर या शेत जमीन पैकी पूर्व-पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील लागवडी योग्य क्षेत्र ०.१७ हे.आर आणि पोटखराब क्षेत्र ०.०२ हे.आर. एकूण क्षेत्र ०.१९ हे.आर. आकार रु. ०.२० पैसे व विहिरीत ८ आणे हिस्स्यासह ची शेत जमीन वाटणी घेणाराचे नाव – गजानन देविदास फुके (खाते क्र ९१२८)\n३) मौजे गेवराई गुंगी शिवारातील शेतजमीन गट क्र. २४७ चे लागवडीयोग्य क्षेत्र १३.८१ हे.आर.चौ.मी, पो.ख. ०.५२ हे.आर चौमी एकूण क्षेत्र १४.३३ हे.आर. आकार रु.१७.२४ पैसे यापैकी वाटणीपत्रक करून घेणार यांचे सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर. पो.ख. ०.०४ हे.आर एकूण क्षेत्र ०.४४ हे.आर आकार रु.०.४९ पैसे व १ विहीर या शेत जमीन पैकी पूर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील लागवडी योग्य क्षेत्र ०.२३ हे.आर आणि पोटखराब क्षेत्र ०.०२ हे.आर. एकूण क्षेत्र ०.२५ हे.आर. आकार रु. ०.२९ पैसे व विहिरीत ८आणे हिस्स्यासह ची शेत जमीन वाटणी घेणाराचे नाव – विष्णु देविदास फुके (खाते क्र ९१२९)\nअर्जदार यांचा अर्ज, वाटणीपत्रक आलेवरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. करिता मंजुरीस्तव सादर असे.",
  "talathi": "गजानन तेजराव सोमासे"
}
