{
  "village_code": "271900040236280000",
  "village_name": "गेवराई गुंगी",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:00:13Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर अधिकारात विहीरची नोंद\nमौजे गेवराई गुंगी शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 273 मधील शेतकरी श्री./श्रीमती. राधाकिसन बाबुराव तांबे यांनी अर्ज, रु. १०० च्या भारतीय गैर न्यायिक स्टॅम्प पेपर क्र.82AB672765 वरील शपथपत्र दिले कि त्यांनी सदर गटात एक विहीर खोदलेली असून फेरफार नोंद 1178 नुसार इतर अधिकारात दाखल असून सदर विहीर हि अर्जदार यांनी त्यांची पत्नी सरलाबाई राधाकिसन तांबे यांच्या नावे करण्याकरिता अर्ज, संमतीपत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे एक स्वतंत्र विहीर ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "गजानन तेजराव सोमासे"
}
