{
  "village_code": "271900040236280000",
  "village_name": "गेवराई गुंगी",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:00:13Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nआप आपसात वाटणीपत्र\nमौजे गेवराई गुंगी शिवारातील शेतजमीन गट क्र. ४१ चे लागवडीयोग्य क्षेत्र ९.४४ हे.आर. पो.ख. ०.०८०० हे.आर एकूण क्षेत्र ९.५२ हे.आर. आकार रु.१२.८६ पैसे यापैकी अर्जदार श्री.पाराजी लहानू डकले (खाता क्रमांक ७८), रा. गेवराई गुंगी यांच्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र ०.६९ हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर एकूण क्षेत्र ०.६९ हे.आर. आकार रु.०.९४ पैसे या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट कब्जा लक्षात घेऊन आप-आपसात राजी खुशीने वाटणी करून देत व घेत आहेत. सदर जमिनीच्या खालील दर्शवल्या प्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे व सर्वांच्या संमतीने आप-आपसात वाटणी करून देण्यात व घेण्यात आली असे.\nअ.क्र.- १\nवाटणी घेणाराचे नाव – बालु पाराजी डकले (खाते क्र. ९१३०)\nगट नंबर – ४१ पैकी\nक्षेत्र – ०.५० हे.आर\nआकार – ०.६८ रु.पैसे\nदिशा - पूर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र\nअ.क्र.- २\nवाटणी घेणाराचे नाव –पाराजी लहानू डकले (खाते क्र. ७८)\nगट नंबर – ४१ पैकी\nक्षेत्र – ०.१९ हे.आर\nआकार – ०.२६ रु.पैसे\nदिशा - पूर्व-पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र\nअर्जदार यांचा अर्ज, वाटणीपत्रक, तुळसाबाई पाराजी डकले, कौशल्या निवृत्ती कोलते यांची संमतीपत्र आलेवरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. करिता मंजुरीस्तव सादर असे.",
  "talathi": "गजानन तेजराव सोमासे"
}
