{
  "village_code": "271900040236350000",
  "village_name": "पिंपळगाव वळण",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:08:46Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nव्यवहाराचा तपशील-विहिरीची नोंद\nमौजे पिंपळगाव वळण येथील गट न 246 मधील खातेदार नामे राजू चंपकलाल गुसिंगे यांची गट क्र.246 मध्ये एक स्वंतत्र विहीर खोदली असून सदरील विहिरीचे पाणी हे सबंधीत खातेदारच्या संपूर्ण मालकीचे असून प्रत्यक्ष ताब्यातील गट क्र 244 मधील पिकांना व सिंचनासाठी संपूर्ण संमतीने 100 रु च्या शपत पत्राआधारे व विनंती अर्जाद्वारे प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी करून नोंद घेतली .करिता पुढील कार्यवाही सत्व सादर.",
  "talathi": "सुवर्णा देवराव गंगावणे"
}
