{
  "village_code": "271900040236360000",
  "village_name": "कान्होरी",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:56:43Z",
  "surveys": [
    "337"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nहक्कसोड लिहून देणार:- 1) यशोदाबाई पन्नालाल महेर 2) मैनाबाई हिरालाल कहीटे 3) रमाबाई शामलाल परदेशी 4) फुलकोरबाई भिमसिंग ताटू 5)छाया मोहनसिंग बेडवाल 6)मिराबाई रतन बारवाल 7) अंजना राजू लकवाल\nहक्कसोड लिहून घेणार- 1) जिवनसिंग रतन बारवाल 2) गोकुळ रतन बारवाल\nवरील हक्कसोड लेख लिहून घेणार यांनी मौजे कान्होरी येथील गट क्र 337 मधील 0.41.50हे .आर या वडिलोपार्जित जमिनीवरील\nआपला हक्क1) यशोदाबाई पन्नालाल महेर 2) मैनाबाई हिरालाल कहीटे 3) रमाबाई शामलाल परदेशी 4) फुलकोरबाई भिमसिंग ताटू 5)छाया मोहनसिंग बेडवाल 6)मिराबाई रतन बारवाल 7) अंजना राजू लकवाल\nयांना दुय्यम निबंधक फुलंब्री यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र-850 दि-7/04/2026 नुसार विनामोबदला सोडून दिला आहे करिता हक्कसोड लेख लिहून घेणार यांनीसादर केलेल्या दस्तानुसार इतर अधिकारातील दाखल असलेली 1) राजकौर पत्नी (मयत), यशोदाबाई ,मैनाबाई रमाबाई ,फुलाबाई,छाया देवचंद यांच्या नावचा अंमल कमी करण्याकरिता फेरफार घेण्यात आला.सबबमंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुवर्णा देवराव गंगावणे"
}
