{
  "village_code": "271900040236370000",
  "village_name": "लहाण्याचीवाडी",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:17:55Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबोअरवेल नोंद.\nअभिषेक किरण सरोते व प्रणाली किरण सरोते यांनी अर्ज देवून कळविले कि,मौजे लहान्याचीवाडी. येथील गट क्र. 68 मध्ये एक सामाईक बोअरवेल खोदली आहे,अर्ज व स्थळ पाहणी केली असता सदरील गटात बोअरवेल आढळून आली.तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. करिता इतर हक्कात एक सामाईक बोअरवेल अभिषेक किरण सरोते व प्रणाली किरण सरोते यांची. अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अतुल माधवराव सोनवणे"
}
