{
  "village_code": "271900040236390000",
  "village_name": "पाल",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5309,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:07:34Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. नायब तहसिलदार फुलंब्री तहसिल कार्यालय फुलंब्री यांचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 85(2) चे वाटणी आदेश पत्र जा क्र. 2026/जमा-1/कावी-सीआर -74\nआदेश दिनांक : 15/09/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nराजेंद्र धनाजी लहाने व लतीकाबाई हरिदास लहाने रा.लहान्याची वाडी. यांनी आपल्या मालकीची पाल. येथील गट/सर्व्हे क्रमांक 113 लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 1..0500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी मध्ये आदेश वाटणी पत्रा आधारे त्यांनी आपआपसात वाटून दिल्याचे ठरवले त्याप्रमाणे वाटप विभाजन करून मिळणे बाबादच्या आदेशास्तव त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 85(2) चे वाटणी आदेश मिळणेकामी मा.तहसिलदार फुलंब्री तहसिल कार्यालय फुलंब्री यांचेकडे दिनांक 13/04/2026 रोजी केलेल्या अर्जाप्रमाणे मा. नायब तहसिलदार फुलंब्री तहसिल कार्यालय फुलंब्री यांचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 85(2) चे वाटणी आदेश पत्र जा क्र. 2026/जमा-1/कावी-सीआर -74 दि. 15/09/2026 च्या आदेशान्वे खालीलप्रमाणे शेतजमिनीचे वाटप करून दिले .\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1)राजेंद्र धनाजी लहाने (खाता क्रमांक :-नवीन खाते) गट/सर्व्हे क्रमांक 113 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\n2)लतिकाबाई हरिदास लहाने (खाता क्रमांक :-नवीन खाते) गट/सर्व्हे क्रमांक 113 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\nमा.नायब तहसिलदार फुलंब्री तहसिल कार्यालय फुलंब्री यांचे वरील नमूद आदेशाप्रमाणे वाटणीपत्राची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अतुल माधवराव सोनवणे"
}
