{
  "village_code": "271900040236420000",
  "village_name": "पिंपळगाव गांगदेव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:08:16Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअमोल विनायक गायके ,जगदीश विनायक गायके ,नंदाबाई विनायक गायके - - -रा. पिंपळगाव गांगदेव(खाता क्रमांक633) गट/सर्व्हे क्रमांक294, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पिराची वाटणी हि जगदिश विनायक गायके यांना हलकी असल्यामुळे शिल्लक जमीन वाटून दिली आहे. हक्का सह\nअमोल विनायक गायके ,जगदीश विनायक गायके ,नंदाबाई विनायक गायके - - -रा. पिंपळगाव गांगदेव(खाता क्रमांक633) गट/सर्व्हे क्रमांक294, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पिराची वाटणी हि जगदिश विनायक गायके यांना हलकी असल्यामुळे शिल्लक जमीन वाटून दिली आहे. हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nजगदिश विनायक गायके , (खाता क्रमांक :-8735)गट/सर्व्हे क्रमांक 294 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nअमोल विनायक गायके , (खाता क्रमांक :-8736)गट/सर्व्हे क्रमांक 294 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांनी वरीलप्रमाणे वाटणीपत्रक केले आहे करिता अर्ज व 100 रु बॉंड (82AB 64050) अनुक्रमांक 3291 दिनांक 26/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेंद्र साहेबराव देशमुख"
}
