{
  "village_code": "271900040236430000",
  "village_name": "सुलतानवाडी",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:25:13Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार बबन कचरू शिंदे रा.सुलतानवाडी ता.फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे सुलतानवाडी शिवारात गट.नं.195 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून विहिरीची नोंद इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज केला त्यानुसार प्रत्येक्ष स्थळ पाहणी करून स्थानिक चौकशी पंचनामा करून नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "व्‍ही.सी.पवार"
}
