{
  "village_code": "271900040236450000",
  "village_name": "फुलंब्री",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 13176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:28Z",
  "surveys": [
    "668"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार: शकुंतला रामलाल जाधव, लिहून घेणार: कैलास भिमराव ताठे,दिनेश रमेश काथार,संजय भास्कर नाईक. संमती देणार: राऊबा सुपडाजी ढोके,रमेश रामलाल जाधव.\nमौजे फुलंब्री येथील गट क्र.668 मध्ये दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर क्र.2 यांच्याकडील नोंदणीकृत दस्त क्र.2630 दि.11/03/2026 अन्वये लिहून देणार शकुंतला रामलाल जाधव यांनी गट क्र.668 सातबाराच्या इतरअधिकारातील त्यांचे नाव कमी करण्यात यावे व वारस फेरफार क्र.328 ने असलेल्या हिश्याच्या जमिनीवरील हक्क सोडला आहे.",
  "talathi": "संतोष गौतम गायकवाड"
}
