{
  "village_code": "271900040236450000",
  "village_name": "फुलंब्री",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 13179,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:28Z",
  "surveys": [
    "604"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा.नायब तहसिलदार ता.फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) चे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावि-सिआर 37 दि. 07/07/2026 अन्वये ,मौजे फुलंब्री येथील खातेदार शेषराव शंकरराव राऊत यांनी त्यांच्या मालकीच्या गट नं. 604 ,क्षेत्र 1.01 हे.आर शेतजमीन त्यांनी आपआपसात संमतीने त्यांच्या मुलांना पुढीलप्रमाणे वाटून दिली 1)रमेश शेषराव राऊत यांना गट नं. 604 ,क्षेत्र 0.51 हे.आर 2) अनिल शेषराव राऊत यांना गट नं. 604 ,क्षेत्र 0.50 हे.आर अशी जमीन वाटून दिली. वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संतोष गौतम गायकवाड"
}
