{
  "village_code": "271900040236450000",
  "village_name": "फुलंब्री",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 13192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:28Z",
  "surveys": [
    "775"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nहक्कसोड लिहून घेणार: 1.एकनाथ फकिरा थोरात 2. भानुदास फकिरा थोरात 3. सुरेश फकिरा थोरात रा.फुलंब्री.\nहक्कसोडलिहून देणार :- 1.शकुंतला बाबुराव हिवाळे 2.शोभा प्रकाश ससान्से 3.अलकाबाई रविंद्र रनवरे 4.चंद्रकला रामदास डाखोरकर. मौजे फुलंब्री शिवारातील गट क्र. 775 क्षेत्र 1.93 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.0250 हे.आर वारसाने आलेली सामाईक मालकीची शेतजमीन असुन त्यांनी सह.दुय्यम निंबधक फुलंब्री यांच्या कडील दस्त क्र. 804 दिनांक 23/03/2026 प्रमाणे विनामोबदला लिहून देणार यांनी लिहून घेणार यांच्या हिश्यात कायम स्वरूपी हक्क सोडला असुन लिहून देणार यांचे नाव कमी करण्यात आले. करिता अर्ज व हक्कसोड पत्राआधारे नोंद घेण्यातआली.जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संतोष गौतम गायकवाड"
}
