{
  "village_code": "271900040236450000",
  "village_name": "फुलंब्री",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 13194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:28Z",
  "surveys": [
    "707"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार श्री.शशिकांत प्रभाकर जोशी यांनी अर्ज दिला की गट नंबर 707 मध्ये इतरअधिकारात त्यांचे वडील मयत प्रभाकर रामचंद्र जोशी यांच्या नावाने एक जुनी विहीर आहे. अर्जदार यांचे वडील मयत प्रभाकर रामचंद्र जोशी हे दि. 24/05/2023 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) शशिकांत प्रभाकर जोशी, नाते: मुलगा वय:63 वर्ष\n2) अनंत प्रभाकर जोशी, नाते: मुलगा वय:५८ वर्ष\n3) निलिमा मनमोहन बल्लाळ, नाते: मुलगी वय:70 वर्ष\n4) सुनिता वेंकटेश कुलकर्णी, नाते: मुलगी वय:60 वर्ष\n5) किरण रवींद्र जोशी, नाते: नातू वय: 21 वर्ष\nअर्जदार यांनी मयत प्रभाकर रामचंद्र जोशी यांना वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, शपथपत्र, मृत्युप्रमाणपत्र दिल्याने नोंद केली.मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संतोष गौतम गायकवाड"
}
