{
  "village_code": "271900040236450000",
  "village_name": "फुलंब्री",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 13197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:28Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nएजाज अहेमद जमाल अहेमद ,मिर्झा मोहंमद बेग मिर्झा खालेद बेग ,मिर्झा रफत बेग मिर्झा खालेद बेग - - -रा. फुलंब्री(खाता क्रमांक1113) यांनी\nलिहुन घेणार :\nअनिस रशीद खान ,इम्रान रशीद खान ,इरफान रशीद खान ,फिरोज खा रशीद खा ,युसुफ खान रशीद खान ,रईस खान रशीद खान - - -, (खाता क्रमांक :-75371) यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1564 दिनांक 08/04/2026 तसेच दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 2473 दिनांक 07/05/2026 प्रमाणे गट क्रमांक 206, सातबाराच्या इतरअधिकारातील लिहून देणार यांच्या सामाईक मालकीच्या दोन विहिरी पैकी एक विहीर आंब्याखालची संपूर्णपणे लिहून दिली आहे तसेच नाल्याजवळील विहिरीमध्ये 25 टक्के हिस्सा लिहून देणार यांचा व 75 टक्के हिस्सा लिहून घेणार यांचा राहील.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संतोष गौतम गायकवाड"
}
