{
  "village_code": "271900040236460000",
  "village_name": "रेलगाव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1369,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:17:24Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबोअरवेल नोंद :- सोमीनाथ रंगनाथ कदम यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रेलगाव येथील गट न 51 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला 100 रु बॉंड पेपरवर शपथ पत्र स्थळपाहणी पंचनाम्याआधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शुभांगी शेषराव जाधव"
}
