{
  "village_code": "271900040236460000",
  "village_name": "रेलगाव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:17:24Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमौजे वाणेगाव बु गट न 85 मधील खातेदार नारायण सर्जेराव सोटम यांनी अर्ज देऊन कळविले की इतर अधिकारातील गट न 85 मध्ये नारायण सर्जेराव सोटम यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर असून विहिरीचे पाणी गट न 83 ला जाते अर्ज स्थळपाहणी पंचनामा 100 रु बॉंड पेपरवर शपथ पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शुभांगी शेषराव जाधव"
}
