{
  "village_code": "271900040236490000",
  "village_name": "किनगाव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:38:32Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026इतर फेरफार\nअर्जदार रामदास हरी पवार रा किनगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे किनगाव येथील गट नं 132 मध्ये इतर अधिकारात हरी शंकर पवार एक विहीर स्वतंत्र अशी नोंद असून मालकी हक्कात वारस फेर झाला असून वारसांनी दुय्यम निबंधक कार्यालय फुलंब्री येथे दस्त क्र 1024/2022 अन्वये वारसांनी मालकी तसेच इतर अधिकारातील विहीर या वरील हक्कसोड केले आहे इतर अधिकारातील फेरफार क्र 1653 वरील नवीन विहीर एक हरी शंकर पवार या वर अंमल झाला नाही करिता हरी शंकर पवार (मयत) यांचे वारस रामदास हरी पवार यांची एक स्वतंत्र विहीर अशी नोंद इतर अधिकारात घेण्यात आली जी मंजुरी स्तव सादर",
  "talathi": "स्नेहा मानसिंग जोनवाल"
}
