{
  "village_code": "271900040236500000",
  "village_name": "गणोरी",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:26:05Z",
  "surveys": [
    "547"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबक्षीसपत्रा\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-शशिकलाबाई अर्जुन भोसले\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- जया अनिल देवकर\nसंमती देणारे खातेदार : संतोष अर्जुन भोसले चंद्रकांत अर्जुनराव भोसले\nमौजे गणोरी गट न 547 मधील इतर अधिकारातील शशिकलाबाई अर्जुन भोसले यांच्या नावे असलेली 16 आणे विहीर व 8 आणे विहीर जया अनिल देवकर यांना बक्षीसपत्राने नावे करून दिली फेरफार न 5340 ने नोंद घेण्यात आली होती 7/12 वर इतर अधिकारात अमल नझाल्यामुळे नोंद घेण्यात आली यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10266 दिनांक 21/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर",
  "talathi": "शुभांगी शेषराव जाधव"
}
