{
  "village_code": "271900040236520000",
  "village_name": "बिल्डा",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2237,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:13:40Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र2026/जमा-1/कवि-493\nआदेश दिनांक : 22/10/2026\nआदेश क्रमांक : जा.क्र 2026/जमा-1/कावी - 493 आदेश दिनांक : 22/10/2026 मा नायब तहसीलदार फुलंब्री ता फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांच्या कडील म.ज.म.अ 1966 चे कलम 85(2)चे वाटणीचे आदेश दिनांक 22/10/2026 चे आदेश देऊन कळविले की, मौजे बिल्डा ता फुलंब्री येथील खातेदार 1)योगेश गंगाधर कणसे, उमेश गंगाधर कणसे,दामोधर धोंडीबा कणसे, रामदास धोंडीबा कणसे यांनी त्यांचा मालकीचे मौजे बिल्डा ता.फुलंब्री येथील जमीन गट नं 78 मधील लागवडी योग्य क्षेत्र 00 हे 94 आर चौमी /पो ख 00.हे 04 आर चौमी जमिनीपैकी यांनी आपापसात संमतीने पुढील प्रमाणे जमीन वाटून घेतली आणि दिली 1) योगेश गंगाधर कणसे क्षेत्र गट नं 78 मधील लागवडी योग्य क्षेत्र 00 हे 15.67आर चौमी / पो.ख 00 हे 068 आर चौमी 2) उमेश गंगाधर कणसे गट नं 78 मधील लागवडी योग्य क्षेत्र 00 हे 15.67आर चौमी / पो.ख 00 हे 068 आर चौमी 3) बाळू गंगाधर कणसे क्षेत्र गट नं 78 मधील लागवडी योग्य क्षेत्र 00 हे 15.67आर चौमी / पो.ख 00 हे 068 आर चौमी 4) संजय दामोधर कणसे गट नं 78 मधील लागवडी योग्य क्षेत्र 00 हे 15.67आर चौमी / पो.ख 00 हे 060 आर चौमी 5) विनोद रामदास कणसे क्षेत्र गट नं 78 मधील लागवडी योग्य क्षेत्र 00 हे 15.67आर चौमी / पो.ख 00 हे 068 आर चौमी 6.गणेश रामदास कणसे क्षेत्र गट नं 78 मधील लागवडी योग्य क्षेत्र 00 हे 15.65 आर चौमी / पो.ख 00 हे 068 आर चौमी अशा प्रकारे संपूर्ण जमीन वाटून दिली व घेतली आहे त्यांची 7/12 वर नोंद होण्यास्तव वाटणीचे वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "मीनल देविदासराव कुळकर्णी"
}
