{
  "village_code": "271900040236530000",
  "village_name": "सांजोळ",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1057,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:25:01Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : प्रेरणा नागरी सहकारी बँक लि औरंगाबाद\nलिहून घेणार : नामदेव साहेबराव साळुंके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : प्रेरणा नागरी सहकारी बँक लि.शाखा औरंगाबाद.यांचे कर्ज र.रु. 1000000/- श्री नामदेव साहेबराव साळुंके,रुखमनबाई साहेबराव साळुंके यांच्या नावे. - 890\nपेरनार नागरीसहकारी बॅक लि औ.बाद यांनी नामदेव साहेबराव सांळुके व सौ रुख्मनबाई साहेबराव यांना पाच लाख रु कर्ज दिले - 732\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रेरणा नागरी सहकारी बँक लि औरंगाबाद यांचेकडील पत्र o/w No.PNSB/150/2026 दिनाक 16/09/2026 दाखला तसेच गहाण खताचे प्रत्यांतरपत्र/रिलीज डीडव इतर दस्त वरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मीनल देविदासराव कुळकर्णी"
}
