{
  "village_code": "271900040236530000",
  "village_name": "सांजोळ",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:25:01Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nशेत जमिनीचे विनामोबदला हक्कसोड पत्र\nलिहून देणार:-\n1) मीराबाई मुरलीधर पवार\n2) अनुसयाबाई शामराव जाधव\n3) इंदुबाई गोपीनाथ भोपळे\n4) शांताबाई सुरेश पवार\nयांचे मौजे संजोळ येथील गट क्रमांक / सर्वे क्रमांक 22 मधिल फेर क्र.(184) अन्वये लिहून देणार यांनी त्यांच्या अविभक्त हिश्यास येणाऱ्या संपूर्ण जमिनीवर लिहून घेणार यांच्या यांच्या हक्कात असलेला हक्क कायमचा विना मोबदला हे त्यांनी - हक्का सह\nलिहून घेणार :- तुकाराम बाजीराव साळुंखे, सर्जेराव बाजीराव साळुंखे, श्रीराम बाजीराव साळुंखे, गंगाधर बाजीराव साळुंखे (खाता क्र. :-38) गट क्रमांक/सर्वे क्रमांक 22 मधिल असलेला हक्क व नाव त्यांनी हक्कसोड लिहून देणार यांच्याकडून लिहून घेतले. तसेच लिहून देणार व लिहून घेणार ह्यांच्या आई नामे रेनुबाई बाजीराव साळुंखे ह्या दिनांक 03/02/2026 रोजी मयत झाल्या असून त्यांना लिहून देणार व लिहून घेणार हेच वारस आहे. तसेच त्यांचे सुद्धा 7/12 उताराच्या इतर अधिकाराच्या रकान्यातील असलेले नाव कमी करण्यास लिहून देणार व लिहून घेणार यांची कुठल्याही प्रकारची हरकत नसून पूर्णपणे संमती आहे असे सदर दस्तात नमूद असून त्यानुसार त्यांचे सुद्धा नाव यालेखा आधारे कमी करण्यात येत आहे.\nसह.दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक छसन 4/2295/2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्र दिलेवरून हक्कसोडपत्र लिहून दिलेने देणाराचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "मीनल देविदासराव कुळकर्णी"
}
