{
  "village_code": "271900040236550000",
  "village_name": "चिंचोली बु.",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:00:52Z",
  "surveys": [
    "242",
    "303"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nपरिगाबाई राधाकिसन द्वारकुंडे व सुभद्राबाई भागन बिनोरकर यांची एक समाईक विहीरिची नोंद\nपरिगाबाई राधाकिसन द्वारकुंडे व सुभद्राबाई भागन बिनोरकर दिनांक 06/10/2026 रोजीचा अर्ज सदर केला त्यानुसार मौजे चिंचोली बु ता.फुलंब्री शिवारातील नमूद 1)परिगाबाई राधाकिसन द्वारकुंडे यांनी विहिरीतील व पाण्यातील 08 आणे हिस्सा पाणी घेण्याच्या हक्कासाहित राहील व 2) सुभद्राबाई भागन बिनोरकर यांचा विहिरीतील व पाण्यातील 08 आणे हिस्सा पाणी घेण्याच्या हक्कासाहित राहील व त्यांच्या हिस्साचे पाणी गट न 242 मधील जमिनीस जाईल याप्रमाने विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे कामी त्यांनी अर्ज व शपथप दाखल केले त्यावरून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली आहे.\nकरिता पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सादर .",
  "talathi": "मीनल देविदासराव कुळकर्णी"
}
