{
  "village_code": "271900040236550000",
  "village_name": "चिंचोली बु.",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:00:52Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : एच डी.एफ.सि बँक सिडको छ संभाजी नगर\nलिहून घेणार : दादाराव लक्ष्मण जोगदंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : श्री दादाराव लक्ष्मण जोगदंडे यांचा हिस्सा एच.डी.एफ.सी. शाखा औरंगाबाद 450000 तारण - 709\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी.एफ.सि बँक सिडको छ संभाजी नगर यांचेकडील पत्र22/10/२०२६/ तसेच सह दुय्यम निबंधक वर्ग 2 छ संभाजी नगर क्र 4 यांचे दस्त न २८२३/२०२६ रिलीज दीड दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मीनल देविदासराव कुळकर्णी"
}
