{
  "village_code": "271900040236590000",
  "village_name": "बाभुळगाव तरटे",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 951,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:13:04Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छत्रपती संभाजीनगर तर्फे विश्वास विश्वनाथ देव\nगहाणखत लिहुन देणार : दिपक रावसाहेब तरटे ,पिंगलाबाई रावसाहेब तरटे ,संदिप रावसाहेब तरटे रा. बाभुळगाव तरटे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2764-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक रावसाहेब तरटे ,पिंगलाबाई रावसाहेब तरटे ,संदिप रावसाहेब तरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आलेश भगवानराव कपिले"
}
