{
  "village_code": "271900040236590000",
  "village_name": "बाभुळगाव तरटे",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 952,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:13:04Z",
  "surveys": [
    "31",
    "6",
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बैंक\nगहाणखत लिहुन देणार : विष्णू गजाबा तरटे रा. बाभुळगाव तरटे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11630-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1398000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31, 6, 66 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू गजाबा तरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1398000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आलेश भगवानराव कपिले"
}
