{
  "village_code": "271900040236620000",
  "village_name": "मारसावळी",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:15:55Z",
  "surveys": [
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nविहीर नोंद:-\nश्री कचरू रामचंद्र दुधे यांनी अर्ज दिला कि, मौजे मारसावळी शिवारातील गट क्र. 228 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे. करिता अर्ज व स्थळपाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "आलेश भगवानराव कपिले"
}
