{
  "village_code": "271900050236680000",
  "village_name": "खामखेडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:56:08Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nदि 25/10/2026रोजी धम्मपाल सुधाकर भूकतार ता जि छ. संभाजीनगर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे खामखेडा शिवारात गट क्र 62 त्यांच्या मालकी व ताब्यातील क्षेत्रात त्यांनी नवीन एक स्वतंत्र बोअर खोदला आहे. सदर बोअर मध्ये धम्मपाल सुधाकर भूकतार यांचा स्वतंत्र हिस्सा राहील. सदर बोअर नोंद सातबारा रेकॉर्ड वरती घेण्याकरिता अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा दिल्यावरून नोंद घेण्यात आली. अर्ज पंचनामा प्रतिज्ञापत्र दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवी श्रीधर लोखंडे"
}
