{
  "village_code": "271900050236730000",
  "village_name": "लिंगदरी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:27:29Z",
  "surveys": [
    "37",
    "46",
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nकाशिनाथ दादाराव ढाकणे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे लिंगदरी शिवारातील गट नं.73,37 व 46 मधील फेर क्र.40,460,10 ने खातेदार काशिनाथ दादाराव ढाकणे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने काशिनाथ दादा ढाकणे असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव काशिनाथ दादाराव ढाकणे असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "संजीवनी संजय चव्हाण"
}
