{
  "village_code": "271900050236760000",
  "village_name": "सावंगी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8700,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-08",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:01:07Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nहक्कसोड पत्र\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- सय्यद लियाकत सय्यद लाल, सय्यद वाहिद सय्यद लाल, सय्यद शरीफ सय्यद लाल, सय्यद दस्तगीर सय्यद लाल रा. सावंगी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- शेख शरिफाबी शेख लड्डू, शेख हशनुरबी शेख यासिन यांचे सामाईक नावे असलेले मौजे सावंगी येथील गट/सर्वे क्र.32 मधील क्षेत्र 3.0500 हे.आर.चौ.मी. या जमनी वरील संपुर्ण हक्क यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 5923 दिनांक 10/10/2022 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून इतर अधिकारातील फेर क्र. 1572 नुसार आलेले लिहून देणार यांचे नाव कमी करून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "ज्ञानेश्वर दगडु सोनवणे"
}
