{
  "village_code": "271900050236760000",
  "village_name": "सावंगी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:01:07Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nलिहुन देणार:-\nअमोल मच्छिंद्र जगदाळे ,कांताबाई मच्छिंद्र जगदाळे ,वाल्मीक मच्छिंद्र जगदाळे ,शिवाजी मच्छिंद्र जगदाळे रो हाऊस नं 04 रा. सावंगी (खाता क्रमांक 9049) यांच्या तर्फे मुखत्यारआम म्हणून मे यशराज इस्टेट्स एण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार सतिश लिंबाजी मेटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 217, क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवाजी कौतिक लंडगे रो हाऊस नं 04 (खाता क्रमांक :-9107) गट/सर्व्हे क्रमांक 217 क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8161 दिनांक 21/11/2023 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..\nवरील प्रमाणे नोंद फेर क्र. 8677 नुसार आलेली आहे. पंरतु फेरफार नोंद घेते वेळेस नजर चुकीने लिहून घेणार यांचे आडनाव लंगडे ऐवजी लंडगे असे झाल्याचे दिसून येते करिता अर्जदार यांनी अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर दगडु सोनवणे"
}
