{
  "village_code": "271900050236760000",
  "village_name": "सावंगी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:01:07Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nरसदिप मनमोहनसिंग चावला रा. सावंगी (खाता क्रमांक 940) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 214, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयश श्री डेव्हलपर्स तर्फे भागीदार वर्षा पांडुरंग मेटे ,अंकुश पुंडलिक कावले ,संतोष शिवराजअप्पा चौंडे (खाता क्रमांक :-9196) गट/सर्व्हे क्रमांक 214 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7506 दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,25,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "ज्ञानेश्वर दगडु सोनवणे"
}
